आदर्श नगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आदर्शनगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

आदर्श नगर विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ चांदनी चौक लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
१९९३ जय प्रकाश यादव भाजपा
१९९८ मंगत राम काँग्रेस
२००३ मंगत राम काँग्रेस
२००८ मंगत राम काँग्रेस
२०१३ राम कृष्ण सिंघल भाजपा
२०१५ पवन कुमार शर्मा आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]


हेही पहा[संपादन]