तुघलकाबाद विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तुघलकाबाद विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
१९९३ शिश पाल सिंग अपक्ष
१९९८ शिश पाल सिंग काँग्रेस
२००३ रमेश बिधुरी भाजपा
२००८ रमेश बिधुरी भाजपा
२०१३ रमेश बिधुरी भाजपा
२०१५ साही राम आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]


हेही पहा[संपादन]