बल्लीमारन विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बल्लीमारन विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ चांदनी चौक लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
१९९३ हरून युसुफ काँग्रेस
१९९८ हरून युसुफ काँग्रेस
२००३ हरून युसुफ काँग्रेस
२००८ हरून युसुफ काँग्रेस
२०१३ हरून युसुफ काँग्रेस
२०१५ इमरान हुसेन आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]


हेही पहा[संपादन]