Jump to content

नांगलोई जाट विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नांगलोई जाट विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ उत्तरपश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
१९९३ देवेन्द्र सिंग शौकीन भाजपा
१९९८ प्रेम चंद काँग्रेस
२००३ बिजेन्दर सिंग काँग्रेस
२००८ बिजेन्दर सिंग काँग्रेस
२०१३ मनोज कुमार शौकीन भाजपा
२०१५ रघुविंदर शौकीन आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]