मंगोलपुरी विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मंगोलपुरी विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ उत्तरपश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
१९९३ राज कुमार चौहान काँग्रेस
१९९८ राज कुमार चौहान काँग्रेस
२००३ राज कुमार चौहान काँग्रेस
२००८ राज कुमार चौहान काँग्रेस
२०१३ राखी बिरला आप
२०१५ राखी बिरला आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]