शाहदरा विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शाहदरा विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
१९९३ राम निवास गोयल भाजपा
१९९८ नरेंदर नाथ काँग्रेस
२००३ नरेंदर नाथ काँग्रेस
२००८ नरेंदर नाथ काँग्रेस
२०१३ जितेंदर नाथ शंटी भाजपा
२०१५ राम निवास गोयल आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]