कालकाजी विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कालका जी विधानसभा मतदारसंघ, दिल्ली या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

कालकाजी विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
१९९३ पूर्णिमा सेठी भाजपा
१९९८ सुभाष चोप्रा काँग्रेस
२००३ सुभाष चोप्रा काँग्रेस
२००८ सुभाष चोप्रा काँग्रेस
२०१३ हरमीत सिंग कालक भाजपा
२०१५ अवतार सिंग आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

हेही पहा[संपादन]