आंबेडकर नगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आंबेडकर नगर विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
१९९३ चौधरी प्रेम सिंग काँग्रेस
१९९८ चौधरी प्रेम सिंग काँग्रेस
२००३ चौधरी प्रेम सिंग काँग्रेस
२००८ चौधरी प्रेम सिंग काँग्रेस
२०१३ अशोक कुमार चौहान आप
२०१५ अजय दत्त आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]


हेही पहा[संपादन]