उत्तरपूर्व दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)
(उत्तर पूर्व दिल्ली (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
उत्तरपूर्व दिल्ली ही भारत देशाच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशामधील ७ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. याची रचना २००२मध्ये झाली.
दिल्लीमधील बुरारी, तिमरपूर, सीमापुरी, रोहतास नगर, सीलमपूर, घोंदा, बाबरपूर, गोकलपूर, मुस्तफाबाद व करवलनगर हे १० विधानसभा मतदारसंघ उत्तरपूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या अखत्यारीत येतात.
खासदार[संपादन]
लोकसभा | कालावधी | खासदाराचे नाव | पक्ष |
---|---|---|---|
पंधरावी लोकसभा | २००९-२०१४ | जयप्रकाश अगरवाल | कॉंग्रेस |
सोळावी लोकसभा | २०१४-२०१९ | मनोज तिवारी | भाजपा |