मोती नगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मोतीनगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली या पानावरून पुनर्निर्देशित)

मोती नगर विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
१९९३ मदन लाल खुराना भाजपा
१९९८ अविनाश साहनी भाजपा
२००३ मदन लाल खुराना भाजपा
२००४ (पोटनिवडणुक)
२००८
सुभाष सचदेवा भाजपा
२०१३
(पोटनिवडणुक)
सुभाष सचदेवा भाजपा
२०१५ शिव चरण गोयल आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]