संगमविहार विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

संगमविहार विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना २००८मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
२००८ शिव चरण लाल गुप्ता भाजपा
२०१३ दिनेश मोहनिया आप
२०१५ दिनेश मोहनिया आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]


हेही पहा[संपादन]