नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना २००८मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
२००८ शीला दिक्षीत काँग्रेस
२०१३ अरविंद केजरीवाल आप
२०१५ अरविंद केजरीवाल आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]