करावलनगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

करावलनगर विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ उत्तरपूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
१९९३ राम पाल भाजपा
१९९८ मोहन सिंग बिष्ट भाजपा
२००३ मोहन सिंग बिष्ट भाजपा
२००८
सीमामबदल
मोहन सिंग बिष्ट भाजपा
२०१३ मोहन सिंग बिष्ट भाजपा
२०१५ कपिल मिश्रा आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]