रोहतासनगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रोहतासनगर विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ उत्तरपूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
१९९३ आलोक कुमार भाजपा
१९९८ राधे श्याम खन्ना काँग्रेस
२००३ राम बाबू शर्मा काँग्रेस
२००८ राम बाबू शर्मा काँग्रेस
२००९
पोटनिवडणूक
विपिन शर्मा काँग्रेस
२०१३ जितेंदर महाजन आप
२०१५ सरिता सिंग आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]