गांधीनगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गांधीनगर विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
१९९३ दर्शन कुमार बहल भाजपा
१९९८ अरविंदर सिंग लव्हली काँग्रेस
२००३ अरविंदर सिंग लव्हली काँग्रेस
२००८ अरविंदर सिंग लव्हली काँग्रेस
२०१३ अरविंदर सिंग लव्हली काँग्रेस
२०१५ अनिल कुमार बाजपाई आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]