बाबरपूर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बाबरपूर विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ उत्तरपूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
१९९३ नरेश गौड भाजपा
१९९८ नरेश गौड भाजपा
२००३ विनय शर्मा काँग्रेस
२००८ नरेश गौड भाजपा
२०१३ नरेश गौड भाजपा
२०१५ गोपाल राय आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]


हेही पहा[संपादन]