Jump to content

चेंबूर मोनोरेल स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चेंबूर मोनोरेल स्थानक
वाहतूक प्रकार जलद परिवहन
मार्ग लांबी कि.मी.
सेवेस आरंभ २ फेब्रुवारी २०१४
मार्ग नकाशा

चेंबूर हार्बर मार्ग
चेंबूर
पिवळी मार्गिका २ब चेंबूर
व्हीएनपी आणि आरसी मार्ग जंक्शन
एस.जी. बर्वे मार्ग
फर्टीलाइझर टाउनशिप
भारत पेट्रोलियम
पूर्व मुक्तमार्ग
मालवाहतूक रेल्वे (माहुल)
मैसूर कॉलनी
भक्ती पार्क
वडाळा डेपो
गुरू तेग बहादुर नगर हार्बर मार्ग कुर्लाकडे
गुरू तेग बहादुर नगर हार्बर मार्ग
अँटॉप हिल
आचार्य अत्रे नगर
हार्बर मार्ग किंग्ज सर्कलकडे
वडाळा ब्रिज
वडाळा रोड हार्बर मार्ग
दादर (पूर्व) हार्बर मार्ग मुंबई छशिमटकडे
नायगाव
आंबेडकर नगर
मिंट कॉलनी
डॉ. आंबेडकर रस्ता/
लालबाग उड्डाणपूल
मध्य मार्ग परळकडे
पश्चिम मार्ग प्रभादेवीकडे
लोअर परळ पश्चिम मार्ग
लोअर परळ / करी रोड मध्य मार्ग
मध्य मार्ग मुंबई छशिमटकडे
संत गाडगे महाराज चौक
स्त्रोत: गूगल मॅप्स
चेंबूर मोनोरेल स्थानक

चेंबूर मोनोरेल स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावरील चेंबूर रेल्वे स्थानकाच्या जवळ स्थित आहे ज्यामुळे प्रवाशांना मार्ग बदलणे सुलभ होते.