विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सिंट मार्टेन विमानतळावर थांबलेले के.एल.एम.चे बोईंग ७४७
हाँग काँग विमानतळावर उतरणारे केएलएमचे बोईंग-७४७-४०० प्रकारचे विमान
के.एल.एम. (डच : Koninklijke Luchtvaart Maatschappij N.V. ) ही नेदरलँड्स देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९१९ साली स्थापन झालेली के.एल.एम. ही सध्या कार्यरत असलेली जगातील सर्वात जुनी विमान कंपनी आहे. के.एल.एम.ची विमाने एकूण ९०हून ठिकाणांवर प्रवासी व मालवाहतूक करतात. अॅम्स्टरडॅम महानगरामधील आम्स्टेलव्हीन ह्या शहरामध्ये के.एल.एम.चे मुख्यालय असून अॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल हा तिचा मुख्य विमानतळ आहे.
मे २००४ मध्ये के.एल.एम. व एर फ्रान्स ह्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण झाले.
देश
शहर
ॲंगोला
लुआंडा
आर्जेन्टिना
बुएनोस आइरेस
अरूबा
ओरांजेस्ताद
ऑस्ट्रिया
व्हियेना
बहरैन
बहरैन
बेल्जियम
ब्रसेल्स
ब्राझील
रियो दि जानेरो , साओ पाउलो
कॅनडा
कॅल्गारी , मॉंत्रियाल , टोरॉंटो , व्हॅंकूव्हर
चीन
बीजिंग , छंतू , क्वांगचौ , हांगचौ , शांघाय , च्यामेन
क्युबा
हवाना
कुरसावो
विलेमश्टाड
चेक प्रजासत्ताक
प्राग
डेन्मार्क
आल्बोर्ग , बिलुंड , कोपनहेगन
इक्वेडोर
ग्वायाकिल , क्वितो
इजिप्त
कैरो
फिनलंड
हेलसिंकी
फ्रान्स
बोर्दू , मार्सेल , म्युलुझ , नीस , पॅरिस (चार्ल्स दि गॉल ), तुलूझ , स्त्रासबुर्ग
जर्मनी
बर्लिन , ब्रेमन , क्योल्न , फ्रांकफुर्ट , ड्युसेलडॉर्फ , हांबुर्ग , हानोफर , म्युनिक , न्युर्नबर्ग , श्टुटगार्ट
घाना
आक्रा
ग्रीस
अथेन्स
हाँग काँग
हाँग काँग (हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ )
हंगेरी
बुडापेस्ट
भारत
दिल्ली (इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ )
इंडोनेशिया
देनपसार , जाकार्ता
इस्रायल
तेल अवीव
इटली
बोलोन्या , फ्लोरेन्स , मिलान , रोम , व्हेनिस
जपान
फुकुओका , ओसाका , तोक्यो (नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ )
कझाकस्तान
अल्माटी
केन्या
नैरोबी
कुवेत
कुवेत शहर
लक्झेंबर्ग
लक्झेंबर्ग
मलेशिया
क्वालालंपूर
मेक्सिको
मेक्सिको सिटी
नेदरलँड्स
अॅम्स्टरडॅम (अॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल ), बॉनेअर
नायजेरिया
लागोस
नॉर्वे
बार्गन , ओस्लो , ओलेसुंड , स्टावांग्यिर , ट्रोंडहाइम
ओमान
मस्कत
पनामा
पनामा सिटी
पेरू
लिमा
फिलिपिन्स
मनिला
पोलंड
वर्झावा
पोर्तुगाल
लिस्बन
कतार
दोहा
रोमेनिया
बुखारेस्ट
रशिया
मॉस्को , सेंट पीटर्सबर्ग
रवांडा
किगाली
सौदी अरेबिया
दम्मम
सिंगापूर
सिंगापूर (सिंगापूर चांगी विमानतळ )
सिंट मार्टेन
फिलिप्सबर्ग
दक्षिण आफ्रिका
केप टाउन , जोहान्सबर्ग
दक्षिण कोरिया
सोल (इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ )
स्पेन
बार्सिलोना , माद्रिद
सुरिनाम
पारामारिबो
स्वीडन
योहतेबोर्य , स्टॉकहोम
स्वित्झर्लंड
जिनिव्हा , बासेल , झ्युरिक
तैवान
तैपै
टांझानिया
दार एस सलाम
थायलंड
बँकॉक (सुवर्णभूमी विमानतळ )
तुर्कस्तान
इस्तंबूल , इझ्मिर
युगांडा
एंटेबी
युक्रेन
क्यीव
संयुक्त अरब अमिराती
अबु धाबी , दुबई
युनायटेड किंग्डम
अॅबर्डीन , बर्मिंगहॅम , ब्रिस्टल , कार्डिफ , ड्युरॅम , एडिनबरा , ग्लासगो , किंग्स्टन अपॉन हल , लीड्स , लंडन (लंडन-हीथ्रो ), मॅंचेस्टर , न्यूकॅसल अपॉन टाइन , नॉरविक
अमेरिका
अटलांटा (हार्ट्सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ ), शिकागो (शिकागो ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ ), ह्युस्टन , लॉस एंजेल्स , न्यू यॉर्क शहर (जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ ), सॅन फ्रान्सिस्को , वॉशिंग्टन, डी.सी. (वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ ),
झांबिया
लुसाका
झिंबाब्वे
हरारे
स्थापक सदस्य सदस्य संलग्न सदस्य भूतपूर्व सदस्य