Jump to content

केएलएम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
के.एल.एम.
आय.ए.टी.ए.
KL
आय.सी.ए.ओ.
KLM
कॉलसाईन
KLM
स्थापना ७ ऑक्टोबर १९१९
हब अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल
फ्रिक्वेंट फ्लायर फ्लाइंग ब्ल्यू
अलायन्स स्कायटीम
विमान संख्या ११८
मुख्यालय आम्स्टेलव्हीन, नूर्द-हॉलंड, नेदरलँड्स
संकेतस्थळ http://www.klm.com
सिंट मार्टेन विमानतळावर थांबलेले के.एल.एम.चे बोईंग ७४७
हाँग काँग विमानतळावर उतरणारे केएलएमचे बोईंग-७४७-४०० प्रकारचे विमान

के.एल.एम. (डच: Koninklijke Luchtvaart Maatschappij N.V.) ही नेदरलँड्स देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९१९ साली स्थापन झालेली के.एल.एम. ही सध्या कार्यरत असलेली जगातील सर्वात जुनी विमान कंपनी आहे. के.एल.एम.ची विमाने एकूण ९०हून ठिकाणांवर प्रवासी व मालवाहतूक करतात. अ‍ॅम्स्टरडॅम महानगरामधील आम्स्टेलव्हीन ह्या शहरामध्ये के.एल.एम.चे मुख्यालय असून अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल हा तिचा मुख्य विमानतळ आहे.

मे २००४ मध्ये के.एल.एम. व एर फ्रान्स ह्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण झाले.

देश व शहरे

[संपादन]
देश शहर
ॲंगोला लुआंडा
आर्जेन्टिना बुएनोस आइरेस
अरूबा ओरांजेस्ताद
ऑस्ट्रिया व्हियेना
बहरैन बहरैन
बेल्जियम ब्रसेल्स
ब्राझील रियो दि जानेरो, साओ पाउलो
कॅनडा कॅल्गारी, मॉंत्रियाल, टोरॉंटो, व्हॅंकूव्हर
चीन बीजिंग, छंतू, क्वांगचौ, हांगचौ, शांघाय, च्यामेन
क्युबा हवाना
कुरसावो विलेमश्टाड
चेक प्रजासत्ताक प्राग
डेन्मार्क आल्बोर्ग, बिलुंड, कोपनहेगन
इक्वेडोर ग्वायाकिल, क्वितो
इजिप्त कैरो
फिनलंड हेलसिंकी
फ्रान्स बोर्दू, मार्सेल, म्युलुझ, नीस, पॅरिस (चार्ल्स दि गॉल), तुलूझ, स्त्रासबुर्ग
जर्मनी बर्लिन, ब्रेमन, क्योल्न, फ्रांकफुर्ट, ड्युसेलडॉर्फ, हांबुर्ग, हानोफर, म्युनिक, न्युर्नबर्ग, श्टुटगार्ट
घाना आक्रा
ग्रीस अथेन्स
हाँग काँग हाँग काँग (हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ)
हंगेरी बुडापेस्ट
भारत दिल्ली (इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ)
इंडोनेशिया देनपसार, जाकार्ता
इस्रायल तेल अवीव
इटली बोलोन्या, फ्लोरेन्स, मिलान, रोम, व्हेनिस
जपान फुकुओका, ओसाका, तोक्यो (नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ)
कझाकस्तान अल्माटी
केन्या नैरोबी
कुवेत कुवेत शहर
लक्झेंबर्ग लक्झेंबर्ग
मलेशिया क्वालालंपूर
मेक्सिको मेक्सिको सिटी
नेदरलँड्स अ‍ॅम्स्टरडॅम (अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल), बॉनेअर
नायजेरिया लागोस
नॉर्वे बार्गन, ओस्लो, ओलेसुंड, स्टावांग्यिर, ट्रोंडहाइम
ओमान मस्कत
पनामा पनामा सिटी
पेरू लिमा
फिलिपिन्स मनिला
पोलंड वर्झावा
पोर्तुगाल लिस्बन
कतार दोहा
रोमेनिया बुखारेस्ट
रशिया मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग
रवांडा किगाली
सौदी अरेबिया दम्मम
सिंगापूर सिंगापूर (सिंगापूर चांगी विमानतळ)
सिंट मार्टेन फिलिप्सबर्ग
दक्षिण आफ्रिका केप टाउन, जोहान्सबर्ग
दक्षिण कोरिया सोल (इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ)
स्पेन बार्सिलोना, माद्रिद
सुरिनाम पारामारिबो
स्वीडन योहतेबोर्य, स्टॉकहोम
स्वित्झर्लंड जिनिव्हा, बासेल, झ्युरिक
तैवान तैपै
टांझानिया दार एस सलाम
थायलंड बँकॉक (सुवर्णभूमी विमानतळ)
तुर्कस्तान इस्तंबूल, इझ्मिर
युगांडा एंटेबी
युक्रेन क्यीव
संयुक्त अरब अमिराती अबु धाबी, दुबई
युनायटेड किंग्डम अ‍ॅबर्डीन, बर्मिंगहॅम, ब्रिस्टल, कार्डिफ, ड्युरॅम, एडिनबरा, ग्लासगो, किंग्स्टन अपॉन हल, लीड्स, लंडन (लंडन-हीथ्रो), मॅंचेस्टर, न्यूकॅसल अपॉन टाइन, नॉरविक
अमेरिका अटलांटा (हार्ट्सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ), शिकागो (शिकागो ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ), ह्युस्टन, लॉस एंजेल्स, न्यू यॉर्क शहर (जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ), सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन, डी.सी. (वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ),
झांबिया लुसाका
झिंबाब्वे हरारे

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत