दार एस सलाम
दार एस सलाम Dar es Salaam |
|
टांझानियामधील शहर | |
देश | ![]() |
क्षेत्रफळ | १,५९० चौ. किमी (६१० चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | २४,९७,९४० |
दार एस सलाम हे टांझानिया देशातील सगळ्यात मोठे शहर आहे.
याचे जुने नाव झिझिमा आहे व सध्याची लोकसंख्या २५,००,००० (इ.स. २००३चा अंदाज) आहे.
टांझानियाची राजधानी डोडोमा आहे.