अलिटालिया एक्सप्रेस
Appearance
अलिटालिया एक्सप्रेस ही इटलीमधील एक विमान-वाहतूक कंपनी होती. अलिटालिया ह्या पालक कंपनीच्या मालकीची असलेली अलिटालिया एक्सप्रेस १ ऑक्टोबर १९९७ ते ३१ डिसेंबर २००८ दरम्यान कार्यरत होती. रोम व मिलान येथे अलिटालिया एक्सप्रेसचे प्रमुख तळ होते.
बाह्य दुवे
[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अलिटालिया Archived 2006-11-12 at the वेबॅक मशीन.