Jump to content

जून (विमान कंपनी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जून (विमानकंपनी) या पानावरून पुनर्निर्देशित)
जून
आय.ए.टी.ए.
JN
आय.सी.ए.ओ.
JON
कॉलसाईन
जून
स्थापना २० जुलै, २०१७
बंद २७ जून, २०१९
हब पॅरिस-चार्ल्स दि गॉल
फ्रिक्वेंट फ्लायर फ्लाइंग ब्लू
अलायन्स स्कायटीम
विमान संख्या २१७
ब्रीदवाक्य फ्रांस इझ इन द एर
पालक कंपनी एर फ्रांस
मुख्यालय रुआसीपोल
प्रमुख व्यक्ती ज्याँ-मार्क जनैलॅक (मुख्याधिकारी)
संकेतस्थळ http://www.flyjoon.com

जून ही फ्रांसमधील विमानवाहतूक कंपनी होती. पॅरिसच्या चार्ल्स दि गॉल विमानतळावर मुख्यालय आणि मुख्य तळ असलेली ही कंपनी एर फ्रांसची उपकंपनी होती.[] एर फ्रांसच्या मते ही कंपनी तरुण वर्गासाठी, खासकरून मिलेनियल पिढीसाठी होती.[] ही कंपनी किफायती दरात विमानसेवा पुरवते व तशाच इतर विमानकंपन्यांशी स्पर्धा करीत असे.

या कंपनीची उड्डाणे १ डिसेंबर, २०१७ रोजी बार्सेलोना, बर्लिन, लिस्बन आणि पोर्तो या शहरांपासून झाली.[][] २०१८पासून आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील गंतव्यस्थानांचा समावेश केला गेला.[]

२७ जून, २०१९ला ही कंपनी बंद करून ती पुन्हा एर फ्रांसमध्ये विलीन करण्यात आली.[]

गंतव्यस्थाने

[संपादन]

एप्रिल २०१८ च्या सुमारास जून खालील शहरांना सेवा पुरवत आहे.[]

देश शहर विमानतळ नोंदी संदर्भ
इराणतेहरानतेहरान इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
इटलीनेपल्सनेपल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
इटलीरोमलिओनार्दो दा विंची-फ्युमिचिनो विमानतळ[१०]
इजिप्तकैरोकैरो आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
फ्रांसपॅरिसचार्ल्स दि गॉल विमानतळमुख्य तळ
जर्मनीबर्लिनबर्लिन टेगेल विमानतळ
ब्राझिलफोर्तेलेझापिंतो मार्तिन्स-फोर्तेलेझा आंतरराष्ट्रीय विमानतळ[११]
भारतमुंबईछत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ१८ जून, २०१८ पासून[१२]
तुर्कस्तानइस्तंबूलइस्तंबूल अतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ[१३]
दक्षिण आफ्रिकाकेप टाउनकेप टाउन आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
नॉर्वेबर्गेनबर्गेन विमानतळ२८ ऑक्टोबर, २०१८ पासून[१४]
नॉर्वेऑस्लोगार्डेरमोन विमानतळ[१५]
पोर्तुगाललिस्बनलिस्बन पोर्तेला विमानतळ
पोर्तुगालपोर्तोपोर्तो विमानतळ
स्पेनबार्सेलोनाबार्सेलोना एल प्रात आंतरराष्ट्रीय विमानतळ
सेशेल्समाहेसेशेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ[११]
हंगेरीबुडापेस्टबुडापेस्ट फेरेंक लिश्ट आंतरराष्ट्रीय विमानतळ२८ ऑक्टोबर, २०१८ पासून[१६]

ताफा

[संपादन]
जूनचे एरबस ए३२०

मार्च २०१८ च्या सुमारास जूनकडे १३ विमाने होती.[१७]:

जूनचा विमानताफा
विमान दाखल मागण्या प्रवासी नोंदी
C W Y एकूण
एरबस ए३२०-२०० १७४ १७४
एरबस ए३२१-२०० १६ १८८ २०४[१८]
एरबस ए३४०-३०० ३० २१ २२७ २७८ एर फ्रांसकडून हस्तांतरित.[][१९]
एकूण १३

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Air France's New (Delusional?) Airline, Joon". One Mile at a Time. 2017-07-20. 2017-08-09 रोजी पाहिले.
  2. "Meet 'Joon,' Air France's new airline for Millennials". USA TODAY (इंग्रजी भाषेत). 2017-07-31 रोजी पाहिले.
  3. "France's Joon may target Iberian market initially - Gagey". ch-aviation (इंग्रजी भाषेत). 2017-08-01. 2017-08-09 रोजी पाहिले.
  4. "Air France Is Starting a New Discount Carrier Aimed at Millennials". Fortune (इंग्रजी भाषेत). 2017-09-25. 2017-09-25 रोजी पाहिले.
  5. "YOUNG AND CONNECTED... DISCOVER JOON!" (PDF). Air France. 2017-07-20. 2017-08-09 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2017-08-09 रोजी पाहिले.
  6. Liu, Jim (22 February 2019). "Air France to conclude JOON brand in late-June 2019". Routesonline. UBM (UK) Ltd.
  7. 1 2 aero.de - "Air France Joon - The revolution that isn't one" (German) 25 September 2017
  8. 1 2 3 Air France has launched Joon, the low-cost airline
  9. Joon begins new services from 2018
  10. Joon begins new services from 2018
  11. 1 2 Air France outlines JOON operation from Dec २०१८
  12. "Discover Mumbai with Joon | Air France - Corporate". corporate.airfrance.com (इंग्रजी भाषेत). 2018-04-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-04-29 रोजी पाहिले.
  13. Joon begins new services from 2018
  14. Air France Transfers 2 Routes to Joon in W18
  15. Joon begins new services from 2018
  16. Air France Transfers 2 Routes to Joon
  17. "JOON fleet". 21 March 2018 रोजी पाहिले. Cite journal requires |journal= (सहाय्य)
  18. 2017, UBM (UK) Ltd. "JOON S18 expansion as of 12DEC17". Routesonline (इंग्रजी भाषेत). 2017-12-13 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  19. "Introducing Joon | Airliner World". www.airlinerworld.com (इंग्रजी भाषेत). 2017-07-25. 2017-08-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-08-09 रोजी पाहिले.