केएलएम
Appearance
|
| ||||
| ||||
| स्थापना | ७ ऑक्टोबर १९१९ | |||
|---|---|---|---|---|
| हब | अॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल | |||
| फ्रिक्वेंट फ्लायर | फ्लाइंग ब्ल्यू | |||
| अलायन्स | स्कायटीम | |||
| विमान संख्या | ११८ | |||
| मुख्यालय | आम्स्टेलव्हीन, नूर्द-हॉलंड, नेदरलँड्स | |||
| संकेतस्थळ | http://www.klm.com | |||


के.एल.एम. (डच: Koninklijke Luchtvaart Maatschappij N.V.) ही नेदरलँड्स देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९१९ साली स्थापन झालेली के.एल.एम. ही सध्या कार्यरत असलेली जगातील सर्वात जुनी विमान कंपनी आहे. के.एल.एम.ची विमाने एकूण ९०हून ठिकाणांवर प्रवासी व मालवाहतूक करतात. अॅम्स्टरडॅम महानगरामधील आम्स्टेलव्हीन ह्या शहरामध्ये के.एल.एम.चे मुख्यालय असून अॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल हा तिचा मुख्य विमानतळ आहे.
मे २००४ मध्ये के.एल.एम. व एर फ्रान्स ह्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण झाले.
देश व शहरे
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत