हांगचौ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हांगचौ
杭州
उप-प्रांतीय दर्जाचे शहर

Hangzhou montage.png

ChinaZhejiangHangzhou.png
हांगचौ शहर क्षेत्राचे च-च्यांग प्रांतातील स्थान
हांगचौ is located in चीन
हांगचौ
हांगचौ
हांगचौचे चीनमधील स्थान

गुणक: 30°15′N 120°10′E / 30.25°N 120.16667°E / 30.25; 120.16667

देश Flag of the People's Republic of China चीन
प्रांत च-च्यांग
स्थापना वर्ष इ.स. पूर्व २२०
क्षेत्रफळ १६,८४७ चौ. किमी (६,५०५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १८० फूट (५५ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ८७,००,३७३
  - घनता १,२१४ /चौ. किमी (३,१४० /चौ. मैल)
  - महानगर २,११,०२००
प्रमाणवेळ यूटीसी + ८:००
http://www.hangzhou.gov.cn


३५.६७ किमी लांबी असलेला हांगचौ पूल
येथील वेस्ट लेक हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

हांगचौ (मराठी नामभेद: हांगझाऊ ; चिनी: Hang2zhou1.ogg 杭州 ; फीनयीन: Hangzhou हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील च-च्यांग या प्रांतातले सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. २०१० साली २.११ कोटी लोकसंख्या असलेले हांगचौ हे चीनमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे महानगर होते. चीनच्या आग्नेय भागात पूर्व चीन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या हांगचौ शहराची लोकसंख्या ८७ लाख आहे. शांघायपासून केवळ १८० किमी अंतरावर असल्यामुळे हांगचौ चीनमधील एक बलाढ्य आर्थिक व व्यापारी केंद्र आहे. तसेच येथील नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटन हा देखील येथील प्रमुख उद्योग आहे.

जुळी शहरे[संपादन]


हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: