नॉर्थवेस्ट एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नॉर्थवेस्ट एरलाइन्स ही अमेरिकेतील मोठी विमानवाहतूक कंपनी होती. इ.स. २००८मध्ये ही कंपनी डेल्टा एरलाइन्समध्ये विलीन झाली.