कुरसावो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुरासावो
Eilandgebied Curaçao
नेदरलँड्स अँटिल्सचा प्रदेश
Flag of Curaçao.svg
ध्वज
Blason an Curaçao 2.svg
चिन्ह

कुरासावोचे नेदरलँड्स अँटिल्स देशाच्या नकाशातील स्थान
कुरासावोचे नेदरलँड्स अँटिल्स देशामधील स्थान
देश Flag of the Netherlands Antilles नेदरलँड्स अँटिल्स
राजधानी विलेमश्टाड
क्षेत्रफळ ४४४ चौ. किमी (१७१ चौ. मैल)
लोकसंख्या १,४१,७६६
घनता ३१९ /चौ. किमी (८३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ NL-CW


कुरासावो हे दक्षिण कॅरिबियन समुद्रामधील एक बेट आहे. नेदरलँड्स अँटिल्सच्या पाच प्रदेशांमधील कुरासावो हा आकाराने व लोकसंख्येने सर्वांत मोठा प्रदेश आहे.

Willemstad harbor.jpg