Jump to content

अलिटालिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अलिटालिया
आय.ए.टी.ए.
AZ
आय.सी.ए.ओ.
AZA
कॉलसाईन
ALITALIA
स्थापना १९४६
हब लियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळ
मुख्य शहरे मिलान, तुरिन, व्हेनिस, कातानिया, नापोली
फ्रिक्वेंट फ्लायर माइलमिग्लिया
अलायन्स स्कायटीम
उपकंपन्या एर वन
विमान संख्या १३४
मुख्यालय फ्युमिचिनो, लात्सियो
संकेतस्थळ http://www.alitalia.com/
अलिटालियाचे एअरबस ए३२० विमान

अलिटालिया (इटालियन: Alitalia—Compagnia Aerea Italiana S.p.A.) ही इटली देशाची राष्ट्रीय विमान-वाहतूक कंपनी होती. रोम महानगरामधील फ्युमिचिनो येथे मुख्यालय व लियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळावर प्रमुख हब असणारी अलिटालिया इटलीमधील सर्वात मोठी विमान कंपनी होती.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत