Jump to content

सिंट मार्टेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिंट मार्टेन
Sint Maarten
सिंट मार्टेनचा ध्वज सिंट मार्टेनचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Semper progrediens (लॅटिन)
राष्ट्रगीत: O Sweet Saint Martin's Land
सिंट मार्टेनचे स्थान
सिंट मार्टेनचे स्थान
सिंट मार्टेनचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी फिलिप्सबर्ग
अधिकृत भाषा डच, इंग्लिश
 - राणी बेआट्रिक्स
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण ३४ किमी
लोकसंख्या
 -एकूण ३७,४२९
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ११,०००/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ४० कोटी अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन Netherlands Antillean guilder
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी - ४:००
आय.एस.ओ. ३१६६-१ SX
आंतरजाल प्रत्यय .sx
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ७२१
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


सिंट मार्टेनव्(डच: Sint Maarten) हा कॅरिबियनमधील नेदरलँड्सच्या राजतंत्रामधील एक घटक देश आहे. हा देश सेंट मार्टिन ह्याच नावाच्या बेटाच्या दक्षिणेकडील भागात वसला आहे. सेंट मार्टिन बेटाचा उत्तरेकडील भाग सेंट मार्टिन ह्या फ्रान्स देशाच्या अधिपत्याखालील स्वायत्त प्रांताने व्यापला आहे. २३ मार्च १६४८ रोजी ह्या बेटाचे दोन भाग करण्यात आले व फ्रान्स आणि नेदरलँड्सच्या अधिपत्याखाली नेमण्यात आले.

ऑक्टोबर २०१० पर्यंत नेदरलँड्स अँटिल्स नावाच्या देशाचा भाग असणाऱ्या सिंट मार्टेनला १० ऑक्टोबर २०१० रोजी स्वायत्तता व देशाचा दर्जा मिळाला.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: