Jump to content

फ्रेड टिटमस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फ्रेड टिटमस (२४ नोव्हेंबर, १९३२:लंडन, इंग्लंड - २३ मार्च, २०११:इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९५५ ते १९७५ दरम्यान ५३ कसोटी सामने आणि २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.