मन्ना डे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रबोध चंद्र डे
टोपणनावे मन्ना डे
आयुष्य
जन्म १ मे, इ.स. १९१९
जन्म स्थान भारत
मृत्यू २४ ऑक्टोबर, इ.स. २०१३
मृत्यू स्थान बंगळूर, कर्नाटक
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा हिंदी भाषा
पारिवारिक माहिती
आई महामाया
वडील पूर्ण चंद्र डे
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
कार्य मुंबई चित्रपटसृष्टीतील हिंदी गीते व संगीत
पेशा गायन, सन १९४३,(तमन्ना चित्रपटाद्वारे)
गौरव
पुरस्कार पद्मश्री, पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार(सन-२००७ चा)

मन्ना डे (मे १, इ.स. १९१९ - ऑक्टोबर २४, इ.स. २०१३:बंगळूर, कर्नाटक, भारत) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायकसंगीतकार होते. त्यांना सन २००७ चा दादासाहेब फाळके पुरस्कार सप्टेंबर २००९ मध्ये जाहीर करण्यात आला आणि तो २१ ऑक्टोबर २००९ ला प्रदान केला गेला.

प्रसिद्ध गाणी[संपादन]

  • एक चतुर नार करके सिंगार....(चित्रपट : पडोसन)
  • ए मेरे प्यारे वतन....(चित्रपट : काबुलीवाला)
  • ओ मेरी जोहर जबीं तुझे मालूम नही....(चित्रपट : वक्त)
  • कसमें वादे प्यार वफा सब......(चित्रपट : उपकार)
  • कौन आया मेरे मनके द्वारे....(चित्रपट : देख कबीरा रोया)
  • चलत मुसाफिर मोह लिया रे....(चित्रपट : तीसरी कसम)
  • जिंदगी कैसी है पहेली......(चित्रपट : आनंद)
  • तुम गगन के चंद्रमा हो... (चित्रपट : ती सावित्री)
  • तू प्यारका सागर है....(चित्रपट : सीमा)
  • लागा चुनरी में दाग मिटाऊँ....(चित्रपट : दिल ही तो है)Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.