१९९१-९२ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९९१-९२ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका
दिनांक ६ डिसेंबर १९९१ - २० जानेवारी १९९२
स्थळ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
निकाल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाने अंतिम सामने २-० ने जिंकत स्पर्धा जिंकली
मालिकावीर ऑस्ट्रेलिया डेव्हिड बून
संघ
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
संघनायक
ॲलन बॉर्डर मोहम्मद अझहरुद्दीन रिची रिचर्डसन
सर्वात जास्त धावा
डेव्हिड बून (४३२) सचिन तेंडुलकर (४०१) डेसमंड हेन्स (२९३)
सर्वात जास्त बळी
क्रेग मॅकडरमॉट (२१) मनोज प्रभाकर (१२) अँडरसन क्लिओफास कमिन्स (१०)

१९९१-९२ बेन्सन आणि हेजेस विश्व मालिका ही ऑस्ट्रेलियात झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान ऑस्ट्रेलियासह भारत आणि वेस्ट इंडीज ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ऑस्ट्रेलियाने सर्वोत्तम ३ अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये भारताला २-० असे हरवत मालिका जिंकली.

गुणफलक[संपादन]

प्रत्येक संघ ८ साखळी सामने खेळला आणि अव्वल दोन संघांमध्ये ३ अंतिम सामने खेळविण्यात आले ज्यात ऑस्ट्रेलियाने २-० अशी अंतिम फेरी जिंकली

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ११ ०.००० अंतिम फेरीत बढती
भारतचा ध्वज भारत ०.०००
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ०.०००

साखळी सामने[संपादन]

१ला सामना[संपादन]

६ डिसेंबर १९९१ (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१२६ (४७.४ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१२६ (४१ षटके)
सामना बरोबरीत सुटला.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: कर्टली ॲम्ब्रोज (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • सुब्रतो बॅनर्जी (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना[संपादन]

८ डिसेंबर १९९१
धावफलक
भारत Flag of भारत
२०८/७ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०१ (३७.५ षटके)
ॲलन बॉर्डर ३२ (४५)
रवि शास्त्री ५/१५ (६.५ षटके)
भारत १०७ धावांनी विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: कृष्णम्माचारी श्रीकांत (भारत)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.

३रा सामना[संपादन]

१० डिसेंबर १९९१
धावफलक
भारत Flag of भारत
१७५/८ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७६/२ (५० षटके)
डेव्हिड बून १०२ (१६८)
संजय मांजरेकर १/२ (०.२ षटक)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट
सामनावीर: डेव्हिड बून (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.

४था सामना[संपादन]

१२ डिसेंबर १९९१ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१७३/९ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६४ (४९.१ षटके)
टॉम मूडी ५१ (४५)
माल्कम मार्शल ४/१८ (१० षटके)
डेसमंड हेन्स ६२ (१०७)
क्रेग मॅकडरमॉट ३/२३ (९.१ षटके)
ऑस्ट्रेलिया ९ धावांनी विजयी.
बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट
सामनावीर: स्टीव वॉ (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

५वा सामना[संपादन]

१४ डिसेंबर १९९१
धावफलक
भारत Flag of भारत
२६२/४ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२५२ (५० षटके)
डेसमंड हेन्स ८९ (११६)
कपिल देव ४/५४ (१० षटके)
भारत १० धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: कृष्णम्माचारी श्रीकांत (भारत)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.

६वा सामना[संपादन]

१५ डिसेंबर १९९१
धावफलक
भारत Flag of भारत
१५७ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५८/४ (४०.५ षटके)
कपिल देव ३९ (५६)
माइक व्हिटनी २/२२ (१० षटके)
ॲलन बॉर्डर ७६ (१०२)
वेंकटपती राजू २/३२ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: ॲलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.

७वा सामना[संपादन]

१८ डिसेंबर १९९१ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२३४/६ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१८३ (४६.५ षटके)
जॉफ मार्श ८२ (१४६)
कर्टली ॲम्ब्रोज २/२६ (१० षटके)
कार्ल हूपर ७७ (८७)
माइक व्हिटनी ३/२५ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ५१ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: जॉफ मार्श (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

८वा सामना[संपादन]

९ जानेवारी १९९२ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१६०/७ (४७ षटके)
वि
डेसमंड हेन्स ५६ (१०७)
क्रेग मॅकडरमॉट २/२५ (९ षटके)
सामन्याचा निकाल लागला नाही.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • वेस्ट इंडीजच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे उर्वरीत सामना होऊ शकला नाही.

९वा सामना[संपादन]

११ जानेवारी १९९२
धावफलक
भारत Flag of भारत
१९१ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९२/४ (४८.३ षटके)
सचिन तेंडुलकर ७७ (१२७)
अँडरसन कमिन्स ५/३१ (१० षटके)
रिची रिचर्डसन ७२ (११७)
मनोज प्रभाकर २/३९ (९ षटके)
वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: अँडरसन कमिन्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • सौरव गांगुली (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

१०वा सामना[संपादन]

१२ जानेवारी १९९२
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२१५ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२०३ (४९ षटके)
ब्रायन लारा ६९ (८५)
स्टीव वॉ ३/३१ (१० षटके)
डेव्हिड बून ७७ (११५)
पॅट्रीक पॅटरसन ३/३७ (१० षटके)
वेस्ट इंडीज १२ धावांनी विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: ब्रायन लारा (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

११वा सामना[संपादन]

१४ जानेवारी १९९२ (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१७५ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७७/१ (३९.२ षटके)
टॉम मूडी ८७ (१२१)
मनोज प्रभाकर १/२९ (८ षटके)
ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: क्रेग मॅकडरमॉट (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • पॉल रायफेल (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

१२वा सामना[संपादन]

१६ जानेवारी १९९२ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१७५/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१७६/५ (४६.४ षटके)
कार्ल हूपर ४५ (४५)
नरेंद्र हिरवाणी २/३४ (१० षटके)
भारत ५ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भारत)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.


अंतिम फेरी[संपादन]

१ला अंतिम सामना[संपादन]

१८ जानेवारी १९९२ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२३३/५ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१४५ (४२ षटके)
डेव्हिड बून ७८ (१०७)
रवि शास्त्री २/३८ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ८८ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

२रा अंतिम सामना[संपादन]

२० जानेवारी १९९२ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२०८/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२०२/७ (५० षटके)
जॉफ मार्श ७८ (१३६)
मनोज प्रभाकर ३/३१ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.