Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००३-०४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००३-०४
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीख २५ नोव्हेंबर २००३ – ८ फेब्रुवारी २००४
संघनायक सौरव गांगुली स्टीव्ह वॉ
कसोटी मालिका
निकाल ४-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा राहुल द्रविड (६१९) रिकी पॉंटिंग (७०६)
सर्वाधिक बळी अनिल कुंबळे (२४) स्टूअर्ट मॅकगिल (१४)
मालिकावीर राहुल द्रविड (भा)

भारतीय संघ २५ नोव्हेंबर २००३ ते ८ फेब्रुवारी २००४ दरम्यान ४-कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली, तर २ सामने अनिर्णित राहिले.

सराव सामने

[संपादन]

२५ नोव्हेंबर – २७ नोव्हेंबर २००३
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
भारतीय (२६६/९घो आणि ११६/२) वि. व्हिक्टोरिया (५१८/८घो)
सामना अनिर्णित
धावफलक


२९ नोव्हेंबर – १ डिसेंबर २००३
बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट
क्वीन्सलॅंड ॲकॅडमी ऑफ स्पोर्ट (३०४/६घो आणि २०८) वि भारतीय (२०८/९घो आणि १२१/४)
सामना अनिर्णित
धावफलक


१९ – २१ डिसेंबर २००३
बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट
ऑस्ट्रेलिया अ (३११/५घो आणि २४१) वि भारतीय (२४५ आणि ६६/२)
सामना अनिर्णित
धावफलक


कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
वि
३२३ (७८.१ षटके)
जस्टीन लॅंगर १२१ (१९४)
झहीर खान ५/९५ (२३ षटके)
४०९ (१२०.१ षटके)
सौरव गांगुली १४४ (१९६)
जेसन गिलेस्पी ४/६५ (३१ षटके)
२८४/३घो (६२ षटके)
मॅथ्यू हेडन ९९ (९८)
अजित आगरकर १/४५ (१२ षटके)
७३/२ (१६ षटके)
राहुल द्रविड ४३* (४७)
नेथन ब्रॅकेन २/१२ (४ षटके)
सामना अनिर्णित
द गब्बा, ब्रिस्बेन
पंच: स्टीव्ह बकनर (वे) आणि रूडी कर्टझन (द)
सामनावीर: सौरव गांगुली


२री कसोटी

[संपादन]
वि
५५६ (१२७ षटके)
रिकी पॉंटिंग २४२ (३५२)
अनिल कुंबळे ५/१५४ (४३ षटके)
५२३ (१६१.५ षटके)
राहुल द्रविड २३३ (४४६)
ॲंडी बिचेल ४/११८ (२८ षटके)
१९६ (५६.२ षटके)
ॲडम गिलख्रिस्ट ४३ (४५)
अजित आगरकर ६/४१ (१६.२ षटके)
२३३/६ (७२.४ षटके)
राहुल द्रविड ७२*
सायमन कॅटिच २/२२ (८ षटके)
भारत ४ गडी राखून विजयी
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
पंच: डेव्हिड शेफर्ड (ऑ) आणि रूडी कर्टझन (द)
सामनावीर: राहुल द्रविड
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी
  • कसोटी पदार्पण: इरफान पठाण (भा)

३री कसोटी

[संपादन]
वि
३६६ (१०३ षटके)
विरेंद्र सेहवाग १९५ (२३३)
स्टूअर्ट मॅकगिल ३/७० (१५ षटके)
५५८ (१५१.२ षटके)
रिकी पॉंटिंग २५७ (४५८)
अनिल कुंबळे ६/१७६ (५१ षटके)
२८६ (९९.५ षटके)
राहुल द्रविड ९२ (२४४)
नेथन ब्रॅकेन २/४५ (२५ षटके)
९७/१ (२२.२ षटके)
मॅथ्यू हेडन ५३* (६३)
अजित आगरकर १/२५ (७ षटके)
ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न, व्हिक्टोरिया
पंच: डेव्हिड शेफर्ड (ऑ) आणि बिली बाऊडेन (न्यू)
सामनावीर: रिकी पॉंटिंग
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी

४थी कसोटी

[संपादन]
वि
७०५/७ (१८७.३ षटके)
सचिन तेंडुलकर २४१* (४३६)
ब्रेट ली २०१/४ (३९.३ षटके)
४७४ (११७.५ षटके)
सायमन कॅटिच १२५ (१६६)
अनिल कुंबळे ८/१४१ (४६.५ षटके)
२११/२ (४३.२ षटके)
राहुल द्रविड ९१* (११४)
जेसन गिलेस्पी १/३२ (७ षटके)
३५७/६ (९४ षटके)
स्टीव्ह वॉ ८० (१५९)
अनिल कुंबळे ४/१३८ (४२ षटके)
सामना अनिर्णित
सिडनी क्रिकेट मैदान, मूर पार्क, सिडनी
पंच: स्टीव्ह बकनर (वे) आणि बिली बाऊडेन (न्यू)
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भा)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी



भारतीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे
१९४७-४८ | १९६७-६८ | १९७७-७८ | १९८०-८१ | १९८५-८६ | १९९१-९२ | १९९९-२००० | २००३-०४ | २००७-०८ | २०११-१२ | २०१४-१५ | २०१५-१६ | २०१८-१९ | २०२०-२१

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००३-०४