नोव्हेंबर २१
Appearance
नोव्हेंबर २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२५ वा किंवा लीप वर्षात ३२६ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]विसावे शतक
[संपादन]- १९७१ - भारतीय वायु सैन्याची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धांतील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव.
एकविसावे शतक
[संपादन]जन्म
[संपादन]- १६९४ - व्हॉल्तेर, फ्रेंच तत्त्वज्ञानी.
- १८५४ - पोप बेनेडिक्ट पंधरावा.
- १९१० - छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक.
- १९४३ - लॅरी महान, अमेरिकन काउबॉय.
मृत्यू
[संपादन]- ४९६ - पोप गेलाशियस पहिला.
- १८९९ - गॅरेट हॉबार्ट, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
- १९१६ - फ्रांझ जोसेफ पहिला, ऑस्ट्रियाचा सम्राट.
- १९६९ - मुतेसा दुसरा, युगांडाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९७० - सर सी.व्ही. रमण, भारतीय शास्त्रज्ञ.
- २००१ - सुलतान सलाहुद्दिन अब्दुल अझीझ शाह इब्नी अलमर्हुम सुलतान हिसामुद्दिन आलम शाह अल-हज, मलेशियाचा राजा.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- सेना दिन - बांगलादेश.
नोव्हेंबर १९ - नोव्हेंबर २० - नोव्हेंबर २१ - नोव्हेंबर २२ - नोव्हेंबर २३ - (नोव्हेंबर महिना)
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर २१ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)