डिसेंबर १
Appearance
<< | डिसेंबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
डिसेंबर १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३५ वा किंवा लीप वर्षात ३३६ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]सतरावे शतक
[संपादन]- १६४० - पोर्तुगालला स्पेनपासून स्वातंत्र्य. होआव चौथा, पोर्तुगाल राजेपदी.
एकोणविसावे शतक
[संपादन]- १८२२ - पेद्रो पहिला ब्राझिलचा सम्राट झाला.
- १८३५ - हान्स क्रिस्चियन अँडरसनच्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित.
विसावे शतक
[संपादन]- १९५८ - मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९६३ - नागालॅंड भारताचे १६वे राज्य झाले.
- १९६५ - भारतात सीमा सुरक्षा दल (बॉर्डर सिक्युरीटी फोर्स)ची स्थापना.
- १९७३ - पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियापासून स्वातंत्र्य.
- १९७४ - टी.डब्ल्यू.ए. फ्लाइट ५१४ वॉशिंग्टन डलेस ईंटरनॅशनल विमानतळाच्या वायव्येस कोसळली. ९२ ठार.
- १९८१ - युगोस्लाव्हियाच्या आयनेक्स एड्रिया एव्हियोप्रोमेत विमानकंपनीचे डी.सी. ९ जातीचे विमान कोर्सिकामध्ये कोसळले. १७८ ठार.
एकविसावे शतक
[संपादन]- २००१ - ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्सचे शेवटचे उड्डाण.
जन्म
[संपादन]- १०८१ - लुई सहावा, फ्रांसचा राजा.
- १०८३ - ऍना कॉम्नेना, बायझेन्टाईन इतिहासकार.
- १९८० - मोहम्मद कैफ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- ११३५ - हेन्री पहिला, इंग्लंडचा राजा.
- १९७३ - डेव्हिड बेन गुरियन , इस्त्रायलचा पहिले पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- लोकशिक्षण दिन (भारत)
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर डिसेंबर १ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
नोव्हेंबर २९ - नोव्हेंबर ३० - डिसेंबर १ - डिसेंबर २ - डिसेंबर ३ - (डिसेंबर महिना)