हॅन्स अँडरसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हान्स क्रिस्चियन अँडरसन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

हॅन्स ख्रिश्चन अँडरसन (जन्म : २ एप्रिल १८०५; मृत्यू : ४ ऑगस्ट १८७५) हा डॅनिश साहित्यिक होता. याने विपुल प्रमाणात नाटके, प्रवासवर्णने, कादंबऱ्या तसेच कविता लिहिलेल्या असल्या तरी त्याची ख्याती त्याने लिहिलेल्या परीकथांमुळे आहे.

हॅन्स अँडरसनची पुस्तके[संपादन]

  • द कम्लीट स्टोरीज ऑफ हॅन्स ख्रिश्चन अँडरसन
  • हॅन्स अँडरसनच्या परीकथा (अनुवादक - चैताली भोगले); डायमंड पब्लिकेशन
  • हॅन्स अँडरसनच्या परीकथा भाग १ ते १६ (सुमति पायगावकर)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.