नोव्हेंबर २६
(२६ नोव्हेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
नोव्हेंबर २६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३० वा किंवा लीप वर्षात ३३१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]
जन्म[संपादन]
- १२८८ - गो-दैगो, जपानी सम्राट.
- १७३१ - विल्यम काउपर, इंग्लिश कवी.
- १८३२ - कार्ल रुडॉल्फ कोनिग, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८६९ - मॉड, नॉर्वेची राणी.
- १८७६ - विलिस कॅरियर, अमेरिकन अभियंता व संशोधक.
- १८९४ - नॉर्बर्ट वीनर, अमेरिकन गणितज्ञ.
- १८९५ - बिल विल्सन, आल्कोहोलिक्स अनॉनिमसचा सह-संस्थापक.
- १८९८ - कार्ल झीगलर, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- १९०९ - युजिन आयोनेस्को, फ्रेंच नाटककार.
- १९१९ - फ्रेडरिक पोह्ल, अमेरिकन लेखक.
- १९२६ - प्रभाकर नारायण पाध्ये ऊर्फ भाऊ पाध्ये, मराठी कादंबरीकार, कामगार चळवळकर्ते.
- १९३८ - पोर्टर गॉस, अमेरिकेची गुप्तहेर संस्था सी.आय.ए.चा निदेशक.
- १९३८ - रॉडनी जोरी, ऑस्ट्रेलियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९५४ - वेलुपिल्लाई प्रभाकरन, श्रीलंकेचा दहशतवादी.
- १९५६ - डेल जॅरेट, नॅस्कार चालक.
- १९६७ - रिडली जेकब्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू[संपादन]
- ३९९ - पोप सिरिसियस.
- १८५७ - जोसेफ फोन आइकेनडॉर्फ, जर्मन कवी.
- २००८ - विजय साळसकर, मुंबईचे पोलिस अधिकारी
- २००८ - हेमंत करकरे, मुंबईचे पोलिस अधिकारी
- २००८ - अशोक कामटे, मुंबईचे पोलिस अधिकारी
प्रतिवार्षिक पालन[संपादन]
- हुंडा प्रतिबंधन दिन - महाराष्ट्र
नोव्हेंबर २४ - नोव्हेंबर २५ - नोव्हेंबर २६ - नोव्हेंबर २७ - नोव्हेंबर २८ - नोव्हेंबर महिना
बाह्य दुवे[संपादन]
- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर २६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)