डेव्हिड मरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेव्हिड अँथोनी मरे (२९ मे, १९५० - २६ नोव्हेंबर, २०२२) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९ कसोटी आणि १० एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होते.

याचे वडील एव्हर्टन वीक्स हे सुद्धा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले.

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.