पीटर वेब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पीटर नील वेब (१४ जुलै, १९५७:ऑकलंड, न्यू झीलँड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९८० ते १९८४ दरम्यान २ कसोटी आणि ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व क्वचित यष्टिरक्षण करीत असे.