ट्रेव्हर जेस्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ट्रेव्हर एडवर्ड जेस्टी (२ जून, १९४८:हॅंपशायर, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९८३ मध्ये १० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.