Jump to content

केन बॅरिंग्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

केन बॅरिंग्टन (२४ नोव्हेंबर, १९३०:बर्कशायर, इंग्लंड - १४ मार्च, १९८१:बार्बाडोस) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९५५ ते १९६८ दरम्यान ८२ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.