Jump to content

बॅरी नाइट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बॅरी रोल्फ नाइट (१८ फेब्रुवारी, १९३८:चेस्टरफील्ड, डर्बीशायर, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९६१ ते १९६९ दरम्यान २९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करीत असे.