Jump to content

डेव्हिड शेपर्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेव्हिड स्टुअर्ट शेपर्ड, लिव्हरपूलचा बॅरन शेपर्ड (६ मार्च, १९२९ - ५ मार्च, २००५) हा चर्च ऑफ इंग्लंडचा बिशप होता. हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला हा एकमेव ख्रिश्चन धर्मगुरू होय.[]

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
  1. Bateman, Colin (1993). If The Cap Fits. Tony Williams Publications. p. 146. ISBN 1-869833-21-X.