Jump to content

सुरेश गायतोंडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


पं सुरेश तथा भाई गायतोंडे. भारतातील एक ज्येष्ठ तबलावादक आहेत. जगन्नाथबुवा पुरोहीत, विनायकबुवा घांग्रेकर, उस्ताद अहमदजान तिरखवा हे यांचे गुरू आहेत.

भारतात अनेक ठिकाणी एकल तबला वादनाचे कार्यक्रम केले आहेत. मुंबई, पुणे, खैरागड इत्यादी विद्यापिठातून तबलाविषयक कार्यशाळा घेतल्या आहेत, चर्चासत्रातून मार्गदर्शन केले आहे. वाशी येथील अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयात अनेक वर्ष तबला शिकवत आहेत. यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढ्याचा त्यांनी मार्ग जरी निवडला असेल तरी कारागृहात असताना कैद्यांना मिळत असलेल्या अमानवी वागणुकी विरुद्ध त्यांनी उपोषण, असहकार यासारख्या " अहिंसेच्या" हत्यारांचा अवलंब केला.

संदर्भ

[संपादन]