"एप्रिल ४" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ३४: | ओळ ३४: | ||
* २०१७-ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरीताई आमोणकर |
* २०१७-ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरीताई आमोणकर |
||
== प्रतिवार्षिक |
== प्रतिवार्षिक पालन == |
||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
११:१३, ४ एप्रिल २०२१ ची आवृत्ती
<< | एप्रिल २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | |||||
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ |
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ |
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
एप्रिल ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९४ वा किंवा लीप वर्षात ९५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
एकोणिसावे शतक
- १८८२: ब्रिटन च्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्राम ईस्ट लंडन मध्ये चालू झाल्या
विसावे शतक
- १९०५ : हिमालयातील कांगरा व्हॅलीमध्ये भूकंप २०,००० व्यक्ती मृत्यूमुखी १९२४ : महात्मा गांधी यांनी 'यंग इंडिया' आणि 'नवजीवन' या वृत्तपत्रांचे संपादकपद स्वीकारले. १९४४: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश व अमेरिकन फौजांनी रुमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले. १९४९ : पश्चिम युरोपातील राष्ट्रे व अमेरिका यांच्यात संरक्षणविषयक उत्तर अटलांटिक करार म्हणजे ‘नाटो करार’ करण्यात आला. १९६८: जेम्स अर्ल रे यांनी मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.) यांची हत्या केली. १९६८: नासाने अपोलो-६ चे प्रक्षेपण केले. १९६९ : कृत्रिम हृदय बसवण्याचा पहिला प्रयोग डॉ. डेंटन कूली यांनी केला १९७५ : बिल गेट्स आणि पॉल ॲलन यांनी भागीदारीत मायक्रोसॉफ्टची स्थापना केली १९७९ : पाकीस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फीकार अली भुत्तो यांना फाशी १९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.
एकविसावे शतक
- २०१३ : बांधत असलेली इमारत कोसळल्याने मुंब्र्यात सत्तरपेक्षा जास्त बळी
जन्म
- १८६ - काराकॅला, रोमन सम्राट.
- १८१९ - मरिया दुसरी, पोर्तुगालची राणी.
- १८२३: जर्मन-ब्रिटिश विद्युत अभियंता सर कार्ल विल्हेम सीमेन्स
- १८४२ - एदुआर्द लुकास, फ्रेंच गणितज्ञ.
- १८८२ - कर्ट फॉन श्लायशर, जर्मनीचा चान्सेलर.
- १८८४ - इसोरोकु यामामोतो, जपानी दर्यासारंग.
- १९०२: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं नारायणराव व्यास
- १९३३: डावखुरे मंदगती गोलंदाज बापू नाडकर्णी
- १९५१ - हुन सेन, कंबोडियाचा पंतप्रधान.
- १९७३: भारतीय संचालक आणि पटकथालेखक चंद्र शेखर येलेती
- १८८४ - जेमी लिन स्पियर्स, अमेरिकन अभिनेत्री.
मृत्यू
- १९७९: पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान झुल्फिकार अली भत्तो
- १९८७: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते हिंदी लेखक आणि वृत्तपत्रकार सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन उर्फ अज्ञेय
- १९९६: संस्कृत आणि मराठी साहित्यिक आनंद साधले
- २०००: कलादिग्दर्शक वसंतराव कृष्णाजी गोंधळेकर
- २०१६: भारतीय वकील आणि राजकारणी पी. ए. संगमा
- २०१७-ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरीताई आमोणकर
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर एप्रिल ४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल २ - एप्रिल ३ - एप्रिल ४ - एप्रिल ५ - एप्रिल ६ - (एप्रिल महिना)