"एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ ४९: ओळ ४९:
*[[प्रसाद जावडे]] – [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]<ref>{{Cite web|url=https://www.lokmat.com/television/actor-prasad-javade-will-be-seen-ek-mahanayak-brambedkar/|title=Actor Prasad Jawade Will Be Seen In Ek Mahanayak Babasaheb Ambedkar's Role &#124; अभिनेता प्रसाद जावडे करतोय डॉ. बाबासाहेब आंबेडकर भूमिकेसाठी जय्यत तयारी &#124; Lokmat.com|website=www.lokmat.com}}</ref>

**आयुध भानुशाली - बालपणीची भूमिका
**आयुध भानुशाली - बालपणीची भूमिका
**अथर्व कर्वे - तरुणपणीची भूमिका<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bollywoodhungama.com/news/bollywood/atharva-karve-roped-play-grown-ambedkar-ek-mahanayak-dr-b-r-ambedkar/|title=Atharva Karve roped in to play grown-up Ambedkar in Ek Mahanayak Dr. B.R. Ambedkar : Bollywood News - Bollywood Hungama|last=Hungama|first=Bollywood|date=2021-06-22|language=en|access-date=2021-06-23}}</ref>
**अथर्व कर्वे - तरुणपणीची भूमिका
* [[नेहा जोशी]] – [[भीमाबाई सकपाळ|भीमाबाई रामजी सकपाळ]], आंबेडकरांच्या आई<ref>{{Cite web|url=https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/actress-neha-joshi-will-be-seen-in-a-different-role/articleshow/72393180.cms|title=अभिनेत्री नेहा जोशी दिसणार चरित्र भूमिकेत|date=6 डिसें, 2019|website=Maharashtra Times}}</ref>

* प्रियपाल दशरथ गायकवाड – दामू<ref>{{Cite web|url=https://www.esakal.com/marathwada/dr-babasaheb-ambedkar-series-damu-hingoli-255666|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतील ‘दामू’ हिंगोलीचा &#124; eSakal|website=www.esakal.com}}</ref>

२१:५१, २३ जून २०२१ ची आवृत्ती

एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
उपशीर्षक एक महानायक
दूरचित्रवाहिनी अँड टिव्ही
भाषा हिंदी
प्रकार ऐतिहासिक
देश भारत
निर्माता स्मृती शिंदे
दिग्दर्शक इम्तियाज पंजाबी
निर्मिती संस्था एसओबीओ फिल्म्स
लेखक शांती भूषण
कलाकार प्रसाद जावडे
शीर्षकगीत/संगीत माहिती
शीर्षकगीत साहिब मेरे भीमराव (मराठी: "साहेब माझे भीमराव")
प्रसारण माहिती
पहिला भाग १७ डिसेंबर २०१९

एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर ही अँड टिव्ही दुरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित होणारी एक ऐतिहासिक हिंदी मालिका आहे. ही मालिका भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित आहे.[१][२] ही मालिका इम्तियाज पंजाबी द्वारे दिग्दर्शित, स्मृती शिंदे यांच्या एसओबीओ फिल्म्स द्वारे निर्मित असून शांती भूषण यांनी तीचे लेखन केले आहे.[३][४] ७ नोव्हेंबर २०१९ रोजी या मालिकेचे टिझर प्रसिद्ध झाले होते, आंबेडकरांची सुरू करण्याची घोषणा झी अँड टीव्हीने केली होती. १७ डिसेंबर २०१९ पासून या मालिका एंटरटेनमेंटचे सहायक असलेल्या हिंदी टीव्ही चॅनेल अँड टीव्ही वर प्रदर्शित होत आहे.[४][५] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणीची भूमिका बालकलाकार आयुध भानुशाली याने साकारली आहे, तर अभिनेता अथर्व कर्वे यांनी त्यांच्या तरुणपणीची भूमिका साकारत आहे. मालिकेची कथा पुढे गेल्यानंतर अभिनेते प्रसाद जावडे हे मुख्य भूमिका साकारतील.[६][७][८] ही मालिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणादायी कथा आहे, या मालिकेत त्यांचा वयाच्या पाचव्या वर्षापासून ते भारतीय राज्यघटनेचे लेखक होण्यापर्यंतचा प्रवास दर्शवला जाणार आहे. ही मालिका प्रत्येक सोमवार ते शुक्रवार रात्री ८:३० वाजता, २२ मिनिटांच्या भागांसह प्रसारित होत असते.[९] ४ जुलै २०२० पासून झी कन्नड या चॅनेलवर सुद्धा ही मालिका कन्नड भाषेत प्रसारित होत आहे.[१०] बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर निघालेली ही तिसरी मालिका आहे; यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथाडॉ. आंबेडकर ह्या मालिका बनवण्यात आल्या आहेत.

कलाकार व भूमिका

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Ek Mahanayak - Dr. B.R. Ambedkar – Promo | &TV | Coming Soon". Archived from the original on 2019-11-16. 2019-12-07 रोजी पाहिले – www.youtube.com द्वारे.
  2. ^ "संविधान के निर्माता बीआर आंबेडकर की कहानी पर्दे पर, जल्‍द शुरू होने वाला है नया धारावाहिक 'एक महानायक' | TV". Archived from the original on 2019-11-16. 2019-12-07 रोजी पाहिले.
  3. ^ "Ambedkars life to be brought alive in TV series". https://www.outlookindia.com/. 2019-12-13 रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)
  4. ^ a b Jha, Fiza (December 6, 2019). "A new TV show on B.R. Ambedkar raises questions of responsible representation". Archived from the original on December 6, 2019. December 7, 2019 रोजी पाहिले.
  5. ^ Team, Tellychakkar. "Meet the star cast of &TV's 'Ek Mahanayak Dr B R Ambedkar'". Tellychakkar.com.
  6. ^ "Ambedkars life to be brought alive in TV series". https://www.outlookindia.com/. External link in |website= (सहाय्य)
  7. ^ "Ek Mahanayak Dr B R Ambedkar Starting date, Cast, and broadcasting". November 9, 2019.
  8. ^ "And TV To Launch A New TV Show 'Ek Mahanayak Dr B. R. Ambedkar'". November 14, 2019.
  9. ^ "'Ek Mahanayak - Dr. B.R. Ambedkar' actor Neha Joshi says, 'I've always been experimental at heart' - Times of India". The Times of India.
  10. ^ https://www.thenewsminute.com/article/tv-series-dr-br-ambedkar-air-zee-kannada-127647
  11. ^ "Actor Prasad Jawade Will Be Seen In Ek Mahanayak Babasaheb Ambedkar's Role | अभिनेता प्रसाद जावडे करतोय डॉ. बाबासाहेब आंबेडकर भूमिकेसाठी जय्यत तयारी | Lokmat.com". www.lokmat.com.
  12. ^ Hungama, Bollywood (2021-06-22). "Atharva Karve roped in to play grown-up Ambedkar in Ek Mahanayak Dr. B.R. Ambedkar : Bollywood News - Bollywood Hungama" (इंग्रजी भाषेत). 2021-06-23 रोजी पाहिले.
  13. ^ "अभिनेत्री नेहा जोशी दिसणार चरित्र भूमिकेत". Maharashtra Times. 6 डिसें, 2019. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  14. ^ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतील 'दामू' हिंगोलीचा | eSakal". www.esakal.com.