Jump to content

प्रसाद जवादे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रसाद जावडे या पानावरून पुनर्निर्देशित)
प्रसाद जवादे
जन्म ३० नोव्हेंबर, १९८८ (1988-11-30) (वय: ३६)
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम असे हे कन्यादान
बिग बॉस मराठी ४

प्रसाद जवादे हा एक भारतीय अभिनेता आहे जो प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये काम करतो. तो कलर्स मराठीच्या रिॲलिटी शो बिग बॉस मराठी ४ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता.[]

कारकीर्द

[संपादन]

प्रसाद याचा जन्म पुणे, महाराष्ट्र येथे झाला. कारकीर्द सुरू करण्यापूर्वी तो पुणे येथील एका थिएटर ग्रुपमध्ये सामील झाला होता. २०१० मध्ये, तो झी मराठीच्या माझिया प्रियाला प्रीत कळेनामध्ये दिसला. २०११ मध्ये, त्याला झी मराठीच्या अरुंधतीमध्ये प्रथम एक मुख्य भूमिका मिळाली. २०१२ मध्ये, त्याने पुन्हा स्टार प्रवाहच्या लक्ष्मी वर्सेस सरस्वतीमध्ये मुख्य भूमिका मिळवली. २०१५ मध्ये तो असे हे कन्यादानमध्ये दिसला होता. २०१५ मध्ये तो बाबासाहेब आंबेडकरची भूमिका बजावल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर मालिकेमुळे आला.[] तो बिग बॉस मराठी ४मध्ये देखील झळकत होता.[]

चित्रपट

[संपादन]
वर्ष शीर्षक भूमिका संदर्भ
२०१६ गुरु कॅमिओ रोल
मिस्टर अँड मिसेस सदाचारी दत्तू
२०१९ छिछोरे रेल्वे पॅसेंजर []
२०२० मलंग देवेन जाधव []
२०२२ एक विलेन रिटर्न्स आशु भोईर []

मालिका

[संपादन]
वर्ष शीर्षक भूमिका वाहिनी संदर्भ
२००९-२०१० महाराष्ट्राचा सुपरस्टार स्पर्धक झी मराठी
२०१०-२०११ माझिया प्रियाला प्रीत कळेना जय प्रभू
२०११-२०१२ अरुंधती दिग्विजय सरंजामे
२०१२-२०१३ लक्ष्मी वर्सेस सरस्वती रघुराम नाखवा स्टार प्रवाह []
२०१५ असे हे कन्यादान कार्तिक झी मराठी []
२०१६-२०१७ कुलस्वामिनी अभय स्टार प्रवाह
२०१७ आवाज - पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कॅमिओ रोल कलर्स मराठी
२०१९-२०२१ एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर अँड टीव्ही []
२०२२-२०२३ बिग बॉस मराठी ४ स्पर्धक कलर्स मराठी [१०]
२०२३ काव्यांजली - सखी सावली प्रीतम कलर्स मराठी
२०२३ सावली होईन सुखाची सन मराठी
२०२४ पारु आदित्य किर्लोस्कर झी मराठी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Bigg Boss Marathi 4: Apurva Nemlekar and Prasad Javade engage in a fight on day one after the former calls him 'useless' and 'arrogant' - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-10-06 रोजी पाहिले.
  2. ^ "BR Ambedkar's Life to be Brought Alive in TV Series Ek Mahanayak". News18 (इंग्रजी भाषेत). 2022-10-06 रोजी पाहिले.
  3. ^ "Meet Bigg Boss Marathi 4 contestants: From Yashashri Masurkar, Kiran Mane to Tejaswini Lonari". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2022-10-03. 2022-10-06 रोजी पाहिले.
  4. ^ "बॉलिवूडमध्ये झळकला हा मराठी स्टार". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-06 रोजी पाहिले.
  5. ^ "Did You Know That This Actor From Ek Mahanayak Dr. B. R. Ambedkar Was Part Of Malang? - Zee5 News". ZEE5 (इंग्रजी भाषेत). 2020-06-11. 2022-10-06 रोजी पाहिले.
  6. ^ "Prasad Jawade | undefined Movie News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-10-06 रोजी पाहिले.
  7. ^ "Reliance Big Productions' Lakshmi V/s Saraswathi is the most expensive show made in Marathi". Tellychakkar (इंग्रजी भाषेत). 2022-10-06 रोजी पाहिले.
  8. ^ ""Every actor has a wish to become a director"- Prasad Jawade". Marathi Movie World (इंग्रजी भाषेत). 2015-07-03. 2022-10-06 रोजी पाहिले.
  9. ^ "Prasad Jawade shares his views on doing justice to Dr B.R. Ambedkar's story". Tellychakkar (इंग्रजी भाषेत). 2022-10-06 रोजी पाहिले.
  10. ^ "Bigg Boss Marathi 4: Apurva Nemlekar, Prasad Jawade Involved in Heated Argument". News18 (इंग्रजी भाषेत). 2022-10-06 रोजी पाहिले.