"भारतीय संविधान दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[File:Dr. Babasaheb Ambedkar, chairman of the Drafting Committee, presenting the final draft of the Indian Constitution to Dr Rajendra Prasad on 25 November, 1949.jpg|thumb|right|300px|घटनाकार [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] [[भारताचे संविधान]] संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. [[राजेंद्र प्रसाद]] यांना सूपुर्द करतांना, [[२५ नोव्हेंबर]], [[इ.स. १९४९|१९४९]].]] |
[[File:Dr. Babasaheb Ambedkar, chairman of the Drafting Committee, presenting the final draft of the Indian Constitution to Dr Rajendra Prasad on 25 November, 1949.jpg|thumb|right|300px|घटनाकार [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] [[भारताचे संविधान]] संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. [[राजेंद्र प्रसाद]] यांना सूपुर्द करतांना, [[२५ नोव्हेंबर]], [[इ.स. १९४९|१९४९]].]] |
||
'''संविधान दिन''' किंवा '''राष्ट्रीय विधी दिन''' हा [[२६ नोव्हेंबर]] रोजी भारतभर साजरा केला जातो. [[२९ ऑगस्ट]] [[इ.स. १९४७|१९४७]] रोजी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा [[२६ नोव्हेंबर]] [[इ.स. १९४९|१९४९]] रोजी संविधान सभेने स्वीकारला.<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.mahadiscom.com/AdministrativeCircular-hr/Adm_Cir_287.pdf | title = संविधान दिन शासनादेश २४ नोव्हेंबर २००८ | भाषा = मराठी }}</ref> त्सामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान |
'''संविधान दिन''' किंवा '''राष्ट्रीय विधी दिन''' हा [[२६ नोव्हेंबर]] रोजी भारतभर साजरा केला जातो. [[२९ ऑगस्ट]] [[इ.स. १९४७|१९४७]] रोजी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा [[२६ नोव्हेंबर]] [[इ.स. १९४९|१९४९]] रोजी संविधान सभेने स्वीकारला.<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.mahadiscom.com/AdministrativeCircular-hr/Adm_Cir_287.pdf | title = संविधान दिन शासनादेश २४ नोव्हेंबर २००८ | भाषा = मराठी }}</ref> त्सामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. |
||
भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.<ref>{{cite web|title=Govt. to observe November 26 as Constitution Day|url=http://www.thehindu.com/news/cities/mumbai/live-pm-modi-at-mumbai-lays-foundation-for-fourth-terminal-at-jnpt/article7749798.ece|publisher=द हिन्दू|accessdate=20 November 2015|date=11 October 2015}}</ref> भारत सरकारने आंबेडकरांचे १२५वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला.<ref>{{Cite web|url=https://aajtak.intoday.in/education/story/constitution-day-samvidhan-divas-26-november-dr-bhim-rao-ambedkar-tedu-1-1140319.html|title=Constitution Day: ऐसे बना था भारत का संविधान, डॉ. अंबेडकर ने निभाया अहम रोल|website=aajtak.intoday.in}}</ref> संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो.<ref name=IT>{{cite news|title=November 26 to be observed as Constitution Day: Facts on the Constitution of India|url=http://indiatoday.intoday.in/education/story/constitution-of-india/1/496659.html|accessdate=20 November 2015|work=इंडिया टुडे|date=12 October 2015}}</ref><ref>{{cite web|title=Law Day Speech|url=http://supremecourtofindia.nic.in/speeches/lawdayspeech.pdf|publisher=Supreme Court of India|accessdate=20 November 2015}}</ref> महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ ला आदेश काढून '२६ नोव्हेंबर' हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.lokmat.com/nagpur/constitution-day-special-craftsman-e-z-khobragade/|शीर्षक=संविधान दिन विशेष : शिल्पकार ठरले ई. झेड. खोब्रागडे|last=Tue|पहिले नाव=लोकमत न्यूज नेटवर्क on|last2=November 26|दिनांक=2019-11-26|संकेतस्थळ=Lokmat|ॲक्सेसदिनांक=2020-04-09|last3=2019 10:34am}}</ref> |
|||
== हे सुद्धा पहा == |
== हे सुद्धा पहा == |
०१:१५, २ जून २०२० ची आवृत्ती
संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला.[१] त्सामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.[२] भारत सरकारने आंबेडकरांचे १२५वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला.[३] संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो.[४][५] महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ ला आदेश काढून '२६ नोव्हेंबर' हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.[६]
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- आंबेडकर जयंती
- विद्यार्थी दिवस (महाराष्ट्र)
- ज्ञान दिवस (महाराष्ट्र)
संदर्भ
- ^ "संविधान दिन शासनादेश २४ नोव्हेंबर २००८" (PDF).
- ^ "Govt. to observe November 26 as Constitution Day". द हिन्दू. 11 October 2015. 20 November 2015 रोजी पाहिले.
- ^ "Constitution Day: ऐसे बना था भारत का संविधान, डॉ. अंबेडकर ने निभाया अहम रोल". aajtak.intoday.in.
- ^ "November 26 to be observed as Constitution Day: Facts on the Constitution of India". इंडिया टुडे. 12 October 2015. 20 November 2015 रोजी पाहिले.
- ^ "Law Day Speech" (PDF). Supreme Court of India. 20 November 2015 रोजी पाहिले.
- ^ Tue, लोकमत न्यूज नेटवर्क on; November 26; 2019 10:34am. Lokmat https://www.lokmat.com/nagpur/constitution-day-special-craftsman-e-z-khobragade/. 2020-04-09 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)