Jump to content

"भीमाबाई सकपाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६: ओळ ६:
| टोपणनाव = भीमाई
| टोपणनाव = भीमाई
| जन्मदिनांक =
| जन्मदिनांक =
| जन्मस्थान = आंबेटेंभे(ता.मुरबाड)
| जन्मस्थान = आंबेटेंभे (ता. मुरबाड)
| मृत्युदिनांक = १८९६
| मृत्युदिनांक = १८९६
| मृत्युस्थान =
| मृत्युस्थान =
ओळ २५: ओळ २५:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''भीमाबाई रामजी सकपाळ''' किंवा '''भीमाबाई आंबेडकर''' या [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या आई व सुभेदार [[रामजी मालोजी आंबेडकर|रामजी आंबेडकर]] यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या वडिलांचे नाव लक्ष्मण मुरबाडकर (हे आधी मराठा पलटणीत व नंतर १०६ सॅपर्स ॲंन्ड मायनर्समध्ये सुभेदार) होते.<ref>https://www.loksatta.com/desh-videsh-news/bheemabai-mother-of-babasaheb-was-great-lady-1662069/</ref><ref>[http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=110512093523&PreviewType=ebooks डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र खंड १] -प्रकरण २ रे वडील आणि आई लेखक [[चांगदेव भवानराव खैरमोडे]]</ref>
'''भीमाबाई रामजी सकपाळ''' किंवा '''भीमाबाई आंबेडकर''' या [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या आई व सुभेदार [[रामजी सकपाळ|रामजी आंबेडकर]] यांच्या पत्नी होत्या. त्यांचे वडील लक्ष्मण मुरबाडकर हे आधी मराठा पलटणीत व नंतर १०६ सॅपर्स ॲंन्ड मायनर्समध्ये सुभेदार होते.<ref>https://www.loksatta.com/desh-videsh-news/bheemabai-mother-of-babasaheb-was-great-lady-1662069/</ref><ref>[http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=110512093523&PreviewType=ebooks डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र खंड १] -प्रकरण २ रे वडील आणि आई लेखक [[चांगदेव भवानराव खैरमोडे]]</ref>


इ.स. १८६७ मध्ये वयाच्या १३व्या वर्षी भीमाबाईंचा विवाह १९ वर्षीय [[रामजी सकपाळ]] यांच्याशी [[ठाणे]] जिल्ह्यातील [[मुरबाड]] येथे विवाह झाला. इ.स. १८६६ च्या सुमारात रामजी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. भीमाबाईंचे वडील मुरबाडचे राहणारे होते व ते इंग्रजी सैन्यात [[सुभेदार]] या पदावर होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३३|language=मराठी}}</ref>
इ.स. १८६७ {{दुजोरा हवा}} मध्ये त्यांचा वयाच्या १३व्या वर्षी [[रामजी मालोजी आंबेडकर]] यांच्याशी [[ठाणे]] जिल्ह्यातील [[मुरबाड]] येथे विवाह झाला.


भीमाबाईंच्या सन्मानार्थ [[मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार]] दिला जातो.
भीमाबाईंच्या सन्मानार्थ [[मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार]] दिला जातो.

१६:४८, ४ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

भीमाबाई रामजी सकपाळ

भीमाबाई सकपाळ (आंबेडकर)
टोपणनाव: भीमाई
मृत्यू: १८९६
वडील: लक्ष्मण मुरबाडकर
पती: रामजी मालोजी आंबेडकर
अपत्ये: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भीमाबाई रामजी सकपाळ किंवा भीमाबाई आंबेडकर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई व सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या पत्नी होत्या. त्यांचे वडील लक्ष्मण मुरबाडकर हे आधी मराठा पलटणीत व नंतर १०६ सॅपर्स ॲंन्ड मायनर्समध्ये सुभेदार होते.[][]

इ.स. १८६७ मध्ये वयाच्या १३व्या वर्षी भीमाबाईंचा विवाह १९ वर्षीय रामजी सकपाळ यांच्याशी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे विवाह झाला. इ.स. १८६६ च्या सुमारात रामजी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. भीमाबाईंचे वडील मुरबाडचे राहणारे होते व ते इंग्रजी सैन्यात सुभेदार या पदावर होते.[]

भीमाबाईंच्या सन्मानार्थ मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार दिला जातो.

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ https://www.loksatta.com/desh-videsh-news/bheemabai-mother-of-babasaheb-was-great-lady-1662069/
  2. ^ डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र खंड १ -प्रकरण २ रे वडील आणि आई लेखक चांगदेव भवानराव खैरमोडे
  3. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३३. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)