"ज.वि. पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १९: ओळ १९:
==संदर्भ==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

==बाह्य दुवे==
* [https://mumbaimirror.indiatimes.com/news-media/mumbaimirrored-that-day-babasahebs-name-was-forged-in-my-mind-and-in-my-heart/amp_articleshow/71362783.cms पवारांची मुलाखत (इंग्लिश)]


{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}
{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}

१६:४३, १८ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती

जयराम विठ्ठल पवार (जन्म : इ.स. १९४३), ज. वि. पवार म्हणून प्रसिद्ध, हे दलित पँथरचे सहसंस्थापक, मराठी साहित्यिक, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, भाष्यकार व विचारवंत आहेत. पवार यांचा जन्म पिलवली (ता. चिपळूण) गावी झाला होता.[१][२][३][४][५][६][७][८]

कारकीर्द

  • आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते
  • 'दलित पँथर' आणि 'सम्यक क्रांती' या संघटनांचे प्रवर्तक
  • चळवळीसंबंधी विविध वृत्तपत्रे, नियतकालिकांमध्ये लेखन
  • 'विद्रोही' आणि 'धम्मलिपी' नियतकालिकांचे संपादन
  • 'प्रबुद्ध भारत'चे कार्यकारी संपादक.
  • नामांतर, रिडल्स, एनरॉन, आरक्षण आदी सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग
  • इंडियन रिपब्लिकन पार्टीचे मुंबई झोनचे अध्यक्ष.

लेखन (सत्तावीस पुस्तके प्रकाशित)

  1. दलित पैंथर्स : ॲन ऑथोरिटेटिव्ह हिस्ट्री (मूळ इंग्रजी; हिंदी अनुवादक - अशोक झा)
  2. नाकेबंदी (कवितासंग्रह) : इंग्रजी भाषांतर Blockade; अनुवादक प्रा. व्ही.डी. चंदनशिवे.


संदर्भ

  1. ^ Dailyhunt (इंग्रजी भाषेत) http://m.dailyhunt.in/news/india/marathi/hindusthan+samachar+marathi-epaper-hinsmar/j+vi+pavar+yancha+chipalunamadhye+disembarat+amritamahotsav-newsid-99904648. 2019-07-07 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ author/online-lokmat. Lokmat http://www.lokmat.com/editorial/tarun-gv/. 2019-07-07 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ Loksatta https://www.loksatta.com/lokrang-news/beginning-of-dalit-panther-145440/. 2019-07-07 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ http://mulakhat.com/tag/%E0%A4%9C-%E0%A4%B5%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/
  5. ^ सामना. (इंग्रजी भाषेत) https://www.saamana.com/article-of-diwakar-shejawal-on-j-v-pawar/. 2019-07-07 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ www.forwardpress.in (हिंदी भाषेत) https://www.forwardpress.in/tag/%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/. 2019-07-07 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ Limbale, Dr sharankumar (2017-11-24). Dalit Painther : Bhoomika Evam Aandolan (हिंदी भाषेत). Vani Prakashan. ISBN 9789387409408.
  8. ^ saamana.com. (इंग्रजी भाषेत) https://www.saamana.com/article-on-dalit-panther-co-founder-jv-pawar/. 2019-07-07 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे