चर्चा:ज.वि. पवार

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Annihilation of caste[संपादन]

@: नमस्कार,

Annihilation of Caste हा ग्रंथ तुम्ही पवारांच्या पुस्तकांच्या यादीत त्यांचे पुस्तक म्हणून जोडला, मात्र हा ग्रंथ तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित आहे. --संदेश हिवाळेचर्चा १४:०८, ८ जुलै २०१९ (IST)[reply]